सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू आहे.. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी ऑफिस मध्ये श्री सुधीर पाटील सर यांना संपर्क करून भरून घ्यावा...
स्कॉलरशिप फॉर्म वेळेत न भरल्यास आपणास कॉलेज ची पूर्ण फी भरावी लागेल याची नोंद घ्यावी