स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त दिनांक 12-19 Jan 2026 राष्ट्रीय युवा सप्ताह मध्ये आपल्या कॉलेज मध्ये दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी निबंध लेखन स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा आयोजित केली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खालील link 🔗 वर क्लिक करून Ragistration form भरून Submit करावा...
स्पर्धेचा विषय
स्वामी विवेकानंद : तरुणांचे प्रेरणा स्थान
Link 🔗 👇🏻👇🏻👇🏻
https://forms.gle/Vf1cbRXbjLqiaiRXA