सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की उन्हाळी परीक्षा 2026 साठी परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत दिनांक 24 Jan 2026 पर्यंत वाढली आहे. तरी विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरावा... त्यानंतर लेट फी लागेल याची नोंद घ्यावी...
विद्यार्थ्यांनी दुपारी 2.00 नंतर department ला वरील यादीतील कर्मचारी यांना संपर्क करावा.
- प्राचार्य