Thursday, January 15, 2026

MSBTE उन्हाळी परीक्षा २०२६: परीक्षा फी संबंधी सूचना

 सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष (रेग्युलर प्रवेशित) विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, उन्हाळी परीक्षा २०२६ चे परीक्षा अर्ज (R + X Exam Form)लेट मँडेटरी फी, आयकार्ड फी व इतर फी खालील दिनांकापर्यंत जमा कराव्यात.


👉 अंतिम दिनांक : १५/०१/२०२६

मुदतीत परीक्षा फी न भरल्यास विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.


शाखानिहाय परीक्षा फी जमा करण्यासाठी संपर्क :

FY – CE, CO, EJ, ME

  • श्री. जे. डी. देसले सर

  • श्री. ए. एच. मोरे सर

SY / TY – CE

  • श्री. योगिराज राठोड सर

  • सौ. होतकर मॅडम

SY / TY – CO

  • श्री. सुजय अहिरराव सर

  • श्री. पी. आय. देवरे सर

SY / TY – EJ

  • मिस. टी. एस. सूर्यवंशी मॅडम

  • सौ. रावते मॅडम

SY / TY – ME

  • श्री. किरण जाधव सर

  • श्री. एस. एस. सोनवणे सर

  • श्री. डी. आर. पवार सर

वरीलप्रमाणे संबंधित शिक्षकांकडे रेग्युलर विद्यार्थ्यांनी परीक्षा फी जमा करावी.

X (Backlog) विद्यार्थ्यांसाठी सूचना :

  • Back Semester नुसार प्रत्येक सेमिस्टरची वेगळी परीक्षा फी ऑफिसमध्ये भरावी.

  • परीक्षा अर्ज भरताना मोबाईल नंबर व E-mail ID देणे आवश्यक आहे.


प्राचार्य
सौ. शांतिदेवी चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
(पॉलिटेक्निक), भोरस, ता. चाळीसगाव – ४२४१०१