ज्या विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा 2025 साठी उत्तरपत्रिकेची (Answer Sheet) छायाप्रत (Photo Copy) मागवलेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कार्यालयात येऊन श्री. विनोद नामेकर सर यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.
आयकार्ड सह उपस्थित राहावे.
— कार्यालयीन सूचना