Saturday, May 30, 2026

Thursday, May 21, 2026

Notice

PRATICAL EXAM संदर्भात 

All B.Pharmacy Institutes affiliated with Dr. Babasaheb Ambedkar Technological University are hereby informed that the Third Year ( Sem - VI) Practical Examinations and Final Year Project Viva ( Sem - VIII) examinations shall be conducted as per the Following schedule:

Third Year End Semester Practical Examinations: 

From 28th May 2026 to 03June 2026.

Final Year Project Viva :

From 28th May 2026 to 03June 2026.

Further, the appointment of External Examiner for the End Semester Practical Examinations and Project Viva shall be carried out through the respective District Coordinators(DC) of the concerned region.

All Institutes are instructed to ensure strict adherence to the above guidelines for the smooth and timely conduct of the examinations.

Sunday, March 22, 2026

Sunday, February 15, 2026

Saturday, January 17, 2026

MSBTE Summer 2026 परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की  उन्हाळी परीक्षा 2026 साठी परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत दिनांक 24 Jan 2026 पर्यंत वाढली आहे. तरी विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरावा... त्यानंतर लेट फी लागेल याची नोंद घ्यावी...
विद्यार्थ्यांनी दुपारी 2.00 नंतर department ला वरील यादीतील कर्मचारी यांना संपर्क करावा.

- प्राचार्य

Thursday, January 15, 2026

MSBTE उन्हाळी परीक्षा २०२६: परीक्षा फी संबंधी सूचना

 सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष (रेग्युलर प्रवेशित) विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, उन्हाळी परीक्षा २०२६ चे परीक्षा अर्ज (R + X Exam Form)लेट मँडेटरी फी, आयकार्ड फी व इतर फी खालील दिनांकापर्यंत जमा कराव्यात.


👉 अंतिम दिनांक : १५/०१/२०२६

मुदतीत परीक्षा फी न भरल्यास विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.


शाखानिहाय परीक्षा फी जमा करण्यासाठी संपर्क :

FY – CE, CO, EJ, ME

  • श्री. जे. डी. देसले सर

  • श्री. ए. एच. मोरे सर

SY / TY – CE

  • श्री. योगिराज राठोड सर

  • सौ. होतकर मॅडम

SY / TY – CO

  • श्री. सुजय अहिरराव सर

  • श्री. पी. आय. देवरे सर

SY / TY – EJ

  • मिस. टी. एस. सूर्यवंशी मॅडम

  • सौ. रावते मॅडम

SY / TY – ME

  • श्री. किरण जाधव सर

  • श्री. एस. एस. सोनवणे सर

  • श्री. डी. आर. पवार सर

वरीलप्रमाणे संबंधित शिक्षकांकडे रेग्युलर विद्यार्थ्यांनी परीक्षा फी जमा करावी.

X (Backlog) विद्यार्थ्यांसाठी सूचना :

  • Back Semester नुसार प्रत्येक सेमिस्टरची वेगळी परीक्षा फी ऑफिसमध्ये भरावी.

  • परीक्षा अर्ज भरताना मोबाईल नंबर व E-mail ID देणे आवश्यक आहे.


प्राचार्य
सौ. शांतिदेवी चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
(पॉलिटेक्निक), भोरस, ता. चाळीसगाव – ४२४१०१

विद्यार्थ्यांसाठी सूचना: MSBTE W-25 परीक्षेची उत्तरपत्रिकेची Photocopy संबंधी

ज्या विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा 2025 साठी उत्तरपत्रिकेची (Answer Sheet) छायाप्रत (Photo Copy) मागवलेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कार्यालयात येऊन श्री. विनोद नामेकर सर यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.

आयकार्ड सह उपस्थित राहावे.

— कार्यालयीन सूचना

Wednesday, January 14, 2026

राष्ट्रीय युवक सप्ताह व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त निबंध लेखन आणि वकृत्व स्पर्धा

 सर्व विद्यार्थ्यांना सूचना..

दिनांक 15 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त निबंध लेखन आणि वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.. त्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.



स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त राष्ट्रीय युवक सप्ताह साजरा करणेबाबत सूचना

  


स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून संस्थेमध्ये १२ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत “युवा सप्ताह (युवा सप्तह)” साजरा केला जात असून या सप्ताहाचे उद्घाटन स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने करण्यात आले. या संपूर्ण आठवड्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धात्मक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या युवा सप्ताहात खालील उपक्रमांचा समावेश आहे –

  • निबंध लेखन स्पर्धा

  • स्वच्छता अभियान

  • व्यक्तिमत्त्व विकास विषयावर व्याख्यान

  • प्रिसायस (संक्षेप लेखन) स्पर्धा

  • वक्तृत्व / भाषण स्पर्धा

Tuesday, January 13, 2026

स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह विविध स्पर्धा सहभाग निमित्त सूचना

स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त दिनांक 12-19 Jan 2026 राष्ट्रीय युवा सप्ताह मध्ये आपल्या कॉलेज मध्ये दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी  निबंध लेखन स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा आयोजित केली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खालील link 🔗 वर क्लिक करून Ragistration form भरून Submit करावा...

स्पर्धेचा विषय
 स्वामी विवेकानंद : तरुणांचे प्रेरणा स्थान 
Link 🔗 👇🏻👇🏻👇🏻

https://forms.gle/Vf1cbRXbjLqiaiRXA

Monday, January 12, 2026

स्कॉलरशिप फॉर्म संबंधी महत्वाची सूचना

सर्व विद्यार्थ्यांना सूचना 

सर्व 2025-26 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरणे कंपल्सरी आहे तरी अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरलेला नाहीये स्कॉलरशिप फॉर्म न भरल्यास कॉलेजची संपूर्ण फी भरावी लागेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

संपर्क- सुधीर पाटील सर 

9272431113

सर्व विभागाच्या विभाग प्रमुख आणि शिक्षकीय कर्मचारी यांना सूचना

आपल्या संस्थेतील शिक्षक वर्ग महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा विषयक कामकाजात सहभागी असतात. मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात गोपनीय कामासाठी संस्थेतील शिक्षक वर्गाची माहिती संकलित करण्यासाठी मंडळाच्या वेब पोर्टल वर Faculty data for Theory Exam related activities या नावाने लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. सदर लिंक MSBTE Home Page ---- Examination ---- MSBTE Theory Examination Portal वर Academic Monitoring Login मध्ये दि. ०५/०१/२०२६ ते दि. ०९/०१/२०२६ या कालावधीत उपलब्ध असेल. सदर लिंक मध्ये विभागनिहाय सर्व शिक्षकांची अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.

प्रत्येक विभागप्रमुखांने त्यांच्या विभागातील सर्व शिक्षकांची माहिती भरुन पूर्ण झाल्यावर सदर माहितीची पुष्टी करणे आवश्यक राहील. तसेच सर्व विभागप्रमुखांनी विभागनिहाय माहिती पुष्टी केल्यानंतर प्राचार्यांनी सदर माहिती अचूक असल्याची खात्री करून पुष्टी करणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी पुढील pdf document पाहावे.

https://drive.google.com/file/d/1ZanGBfqC_GjS2UV_WwWc5idNVtyID6Eh/view?usp=drive_link

महत्वाची सूचना : व्यसन मुक्त अभियान - धूम्रपान मुक्त परिसर

 


Wednesday, December 24, 2025

सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना

 सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना

Monday, December 15, 2025

Stationary

https://drive.google.com/file/d/1RxgrUhiRh-Xbt_3e8hhoP70h8Rj_k0C0/view?usp=drivesdk

शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासंदर्भात सूचना

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू आहे.. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी ऑफिस मध्ये श्री सुधीर पाटील सर यांना संपर्क करून भरून घ्यावा...
स्कॉलरशिप फॉर्म वेळेत न भरल्यास आपणास कॉलेज ची पूर्ण फी भरावी लागेल याची नोंद घ्यावी

HI

 HI